खूप विचारले जाणारे प्रश्न (FAQ)


1️⃣ क्लासची फी किती आहे?
💰 फक्त ₹250/- प्रति महिना

2️⃣ क्लासच्या वेळा कोणत्या आहेत?
🕰️ सकाळी: 5:00 - 6:00 | 6:15 - 7:15 | 8:00 - 9:00 | 9:15 - 10:15
🌆 संध्याकाळी: 6:00 - 7:00
📌 तुम्ही कोणतीही बॅच जॉईन करू शकता.

3️⃣ "Yoga With Engineer" हे नाव का?
मी Engineer आहे आणि Certified Yoga Teacher आहे, म्हणून हे नाव!

4️⃣ फी एवढी कमी का आहे?
✔️ योग सर्वांसाठी पोहोचावा
✔️ वजन नैसर्गिकरित्या कमी व्हावे
✔️ आरोग्य आणि मानसिक शांतता मिळावी

5️⃣ एका महिन्यात किती वजन कमी होऊ शकते?
📉 नियमित योग, आहार आणि तणावमुक्त जीवनशैलीमुळे 5 किलो+ कमी होऊ शकते.

6️⃣ क्लासमध्ये काय शिकवले जाते?
🧘‍♀️ योगासन, प्राणायाम, ध्यान, सूर्यनमस्कार व वजन कमी करण्यासाठी खास आसने.

7️⃣ एका दिवसात वेगवेगळ्या वेळेला जॉईन करू शकतो का?
होय! तुम्हाला हवे तेव्हा जॉईन करा.

8️⃣ दोन्ही वेळा करायचे असल्यास एक्स्ट्रा फी आहे का?
🚫 नाही! ₹250/- मध्येच तुम्ही सकाळ-संध्याकाळ दोन्ही वेळा क्लास करू शकता.

संपूर्ण माहिती मिळाल्याची आशा आहे, धन्यवाद! 🙏

तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी

आमच्या वेबसाइट ला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!

📌 Contact Us
📩 Email: yogawithengineer@gmail.com
📞 Phone: +91 9145133307
📌 Follow Us <<
"योगा विथ इंजिनिअर - ऑनलाइन योग क्लासेस लोगो"
"योगा विथ इंजिनिअर - ऑनलाइन योग क्लासेस लोगो"