Our services

🌿 घरबसल्या नैसर्गिकरित्या वजन कमी करा! 🌿

आपणास महागडी औषधे, कठोर डाएट प्लॅन किंवा जिमला जाण्याची गरज नाही! आमच्या सोप्या आणि प्रभावी मराठी ऑनलाईन योग क्लासेस मध्ये तुम्हाला योगासनांच्या मदतीने वजन कमी करण्याचा सोपा मार्ग शिकवला जातो.

💰 फी फक्त ₹250/- प्रति महिना – कोणतेही प्रॉडक्ट्स विकले जात नाहीत!
🥗 आहारात छोटेसे बदल – तुम्ही जे रोज खाताय, त्यातच थोडे बदल करून आरोग्यदायी वजन कमी करण्याचा मार्ग दाखवला जातो.
🧘‍♀️ सोपे पण प्रभावी योगासन१६ ते ६० वर्षे वयोगटातील कुणीही सहज करू शकेल अशी आसने शिकवली जातात.
⚕️ विशेष काळजी – ज्यांचे १०० किलोपेक्षा जास्त वजन आहे किंवा ज्यांना ऑपरेशन / Sciatica / इतर शारीरिक समस्या आहेत, त्यांना योग्य मार्गदर्शन आणि पर्यायी आसने दिली जातात.
📍 घरबसल्या, तुमच्या सोयीच्या वेळी ऑनलाईन शिकता येईल!

👉 स्वतःसाठी ही छोटी गुंतवणूक करा आणि आरोग्याचा मोठा बदल अनुभवा!

📞 आजच संपर्क साधा!

Online Weightloss Yoga Class
Online Weightloss Yoga Class
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी

आमच्या वेबसाइट ला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!

📌 Contact Us
📩 Email: yogawithengineer@gmail.com
📞 Phone: +91 9145133307
📌 Follow Us <<
"योगा विथ इंजिनिअर - ऑनलाइन योग क्लासेस लोगो"
"योगा विथ इंजिनिअर - ऑनलाइन योग क्लासेस लोगो"