About us

"योग विथ इंजिनियर" ऑनलाइन क्लासेस सुरू करण्यामागचा आमचा उद्देश म्हणजे योग प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा आणि प्रत्येकाला आरोग्यसंपन्न जीवनाचा आनंद घेता यावा.

योग सर्वांसाठी – तेही परवडणाऱ्या शुल्कात!

आम्ही विश्वास ठेवतो की योग हा फक्त काही लोकांसाठी नाही, तर प्रत्येकासाठी आहे! त्यामुळेच आम्ही योग प्रशिक्षण सहज, सोपे आणि किफायतशीर करण्याचा संकल्प केला आहे.

निरोगी जीवन तुमच्या घरापर्यंत – आता सहज शक्य! 🧘‍♂️

YOGA WITH ENGINEER

- Shubham Thakur

योगासह निरोगी आयुष्याकडे एक पाऊल !
आमचे प्रमाणित योग प्रशिक्षक तुमच्या प्रवासात तुम्हाला योग्य दिशा दाखवतील

Rutuja D. Birajdar
Social Media Manager

📲 WhatsApp: 9359803013
📢 Expert in: Managing and growing social media presence, content creation, and engagement.

Rohan D. Birajdar
Yoga Instructor & Pharmacist

📜 Qualifications: Yoga Certification Board Level 1
🧘‍♂️ Yoga Batch: Morning 8:00 AM
📞 WhatsApp: 7058187067

Our Team

Suraj D. Thakur
Yoga Instructor & Engineer

📜 Qualifications: Yoga Certification Board Level 1
📞 WhatsApp: 9175090961

Swapnil D. Thakur
Yoga Instructor & Event Manager

📜 Qualifications: Yoga Certification Board Level 1
🧘‍♂️ Yoga Batch: Morning 9:15 AM
📞 WhatsApp: 8530450431

Strength Pillars

"आमच्या प्रवासाचे खरे आधारस्तंभ!"
त्यांच्या समर्पणामुळे आणि मार्गदर्शनामुळे आम्ही पुढे जात आहोत. हीच ती ताकद जी आम्हाला सतत प्रेरित करते! 🚀✨

तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी

आमच्या वेबसाइट ला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!

📌 Contact Us
📩 Email: yogawithengineer@gmail.com
📞 Phone: +91 9145133307
📌 Follow Us <<
"योगा विथ इंजिनिअर - ऑनलाइन योग क्लासेस लोगो"
"योगा विथ इंजिनिअर - ऑनलाइन योग क्लासेस लोगो"

© 2025 Yogawithengineer All rights reserved